व्हिडिओ पाहण्यासाठी

२ डिसेंबर, २०२२
आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८

नियमन मंडळाचे एक सदस्य आपल्याला यहोवाच्या रथासोबत पुढे जात राहायचं प्रोत्साहन देतात. त्यासोबतच प्रत्यक्ष रितीने सभांना गेल्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल कदर बाळगायला मदत करतात.