व्हिडिओ पाहण्यासाठी

१७ एप्रिल २०२३
आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

या रिपोर्टमध्ये जर्मनी, पूर्व आफ्रिका आणि बाहामास इथल्या भाऊबहिणींनी यहोवाला आपलं आश्रय मानल्याचं कसं दाखवून दिलं याबद्दल नियमन मंडळातले भाऊ माहिती देत आहेत.