व्हिडिओ पाहण्यासाठी

१५ जुलै २०२२
आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियम मंडळाकडून रिपोर्ट #५

२०२२ नियम मंडळाकडून रिपोर्ट #५

अलीकडेच भाषांतराच्या आणि कायद्याच्या क्षेत्रात आपण जे महत्त्वाचे टप्पे गाठले त्यांबद्दल नियमन मंडळाचे एक सदस्य माहिती देतात. त्यासोबतच, पूर्वीच्या सोव्हिएत संघात भाऊबहिणींना छळाचा धीराने सामना करायला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली याबद्दल प्रोत्साहन देणाऱ्‍या काही मुलाखतीही ते दाखवतात.