व्हिडिओ पाहण्यासाठी

अलीकडे होम पेजवर प्रकाशित झालेले

 

तुम्ही कोणत्या नेत्याला निवडणार?​—बायबल काय म्हणतं?

चांगल्यातल्या चांगल्या नेत्यांच्या क्षमतांनासुद्धा सीमा असतात. पण एका नेत्यावर मात्र आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो.

चुकीच्या माहितीचा महापूर—जरा जपून!

ऐकलेल्या किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवू नका. खरी माहिती कशी शोधायची हे जाणून घ्या.

पृथ्वीचा श्‍वास कोंडतोय!​—महासागर

महासागरांना झालेलं नुकसान भरून निघू शकतं का?

तणावाचा सामना कसा करता येईल?

तणावाचा सामना करण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी काही व्यावहारिक सल्ल्यांचा विचार करा.

आपल्या दु:खासाठी देव जबाबदार आहे का?

देवाबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्‍या शिकवणींमुळे लोकांची फसवणूक झाली आहे. सत्य काय आहे?

सभ्यता संपत चालली आहे का?

बायबल काय म्हणतं?

 

काय बरोबर आणि काय चुकीचं?

हे तुम्ही कसं ठरवाल? यासाठी काही भरवशालायक मार्गदर्शन आहे का?

 

देवाला स्त्रियांची काळजी आहे का?

याचं उत्तर जाणून घेतल्यामुळे तुम्हाला अन्यायाचा आणि अत्याचाराचा सामना करतानाही मनाची शांती टिकवून ठेवायला मदत होईल.

 

मी आनंदी कसं राहू शकतो?

मोफत केल्या जाणाऱ्‍या बायबल अभ्यासाच्या चर्चेतून तुम्हाला या प्रश्‍नाचं उत्तरं मिळेल.

 

खरा आनंद शोधा!

बायबलमधला मोलाचा सल्ला तुम्हाला कशी मदत करेल हे सावध राहा!  च्या या अंकात सांगितलंय.

 

बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्‍या आहेत का?

बायबलमध्ये अशा गोष्टी सांगितल्या आहेत का, ज्या विज्ञानाप्रमाणे चुकीच्या आहेत?

कधीही न संपणारे आशीर्वाद एका प्रेमळ देवाकडून

ते आशीर्वाद कोणते आहेत, आपल्याला ते मिळतील यावर आपण भरवसा का ठेवू शकतो आणि ते मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?

शांती आणि आनंद

बऱ्‍याच लोकांना बायबलमुळे दररोजच्या ताणतणावांचा सामना करायला, शारीरिक आणि मानसिक दुःख कमी करायला आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला खूप मदत झाली आहे.

विज्ञान आणि बायबल

बायबल आणि विज्ञानाचा मेळ बसतो का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि शास्त्रज्ञांनी लावलेले शोध यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होतं.

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

पती-पत्नीला आणि कुटुंबातल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण बायबलमधले सल्ले पाळल्यामुळे कुटुंबातली नाती आणखी घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबात आनंदी वातावरण तयार करण्यासाठी मदत मिळते.

देवावर विश्‍वास

विश्‍वासामुळे आपण आज खंबीर राहू शकतो आणि आपल्याला भविष्यासाठीही आशा मिळते.

तरुण आणि किशोरवयात असलेल्यांसाठी मदत

आव्हानं आणि समस्या असतानाही किशोरवयात असलेले आणि तरुण बायबलमधल्या सल्ल्यांमुळे यशस्वी कसे होऊ शकतात, ते जाणून घ्या.