व्हिडिओ पाहण्यासाठी

इतिहास आणि बायबल

बायबल कसं टिकून राहिलं, त्याचं भाषांतर आणि वितरण कसं करण्यात आलं याचा इतिहास खूप अनोखा आहे. आजही नवनवीन शोधांवरून हे सिद्ध होतं की बायबल ऐतिहासिक दृष्टीने अचूक आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी, या माहितीवरून तुम्हाला दिसून येईल, की बायबल हे इतर सगळ्या ग्रंथांपेक्षा वेगळं आहे.

बायबलमध्ये अचूक इतिहास

प्रकाशने

बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?

बायबलचा मुख्य संदेश काय आहे?