व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबल वाचन आणि अभ्यास

बायबल वाचन

बायबल का वाचलं पाहिजे?

लाखो लोकांना बायबल वाचल्यामुळे कसा फायदा झाला आहे?

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?​—भाग १: सुरुवात अशी करा

जर तुम्हाला जुन्या काळातली एक मोठी खजिन्याची पेटी सापडली, तर त्या पेटीच्या आत काय असेल हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता वाटणार नाही का? बायबलसुद्धा त्या खजिन्याच्या पेटीसारखंच आहे. त्यात तुम्हाला मौल्यवान रत्नं सापडतील.

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग २: बायबल वाचन मजेशीर बनवा

पाच सल्ले लागू केल्यामुळे तुम्ही बायबल वाचन मजेशीर बनवू शकता.