टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०२४

या अंकात ४ मार्च–७ एप्रिल, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख १

यहोवावर भरवसा ठेवा आणि भीतीवर मात करा

४-१० मार्च, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २

वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?

११-१७ मार्च, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

स्त्रियांबद्दल तुमचा यहोवासारखाच दृष्टिकोन आहे का?

एखादा भाऊ कोणत्याही संस्कृतीत वाढला असला तरी स्त्रियांशी प्रेमाने आणि आदराने वागण्याच्या बाबतीत तो यहोवाचं अनुकरण करू शकतो.

तुम्हाला माहीत होतं का?

फिलिप्प इथियोपियाच्या अधिकाऱ्‍याला भेटला तेव्हा तो कोणत्या प्रकारच्या रथातून प्रवास करत होता?

अभ्यास लेख ३

कठीण परिस्थितीत यहोवा तुम्हाला मदत करेल

२५-३१ मार्च, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४

यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे

१-७ एप्रिल, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.