व्हिडिओ पाहण्यासाठी

बातम्या

 

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८

या व्हिडिओ रिपोर्टमध्ये नियमन मंडळाच्या सदस्यांनी नुकत्याच झालेल्या नैसर्गिक विपत्तीबद्दल माहिती दिली आहे आणि २०२२ सालच्या वार्षिक वचनाचीही घोषणा केली आहे.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #७

नियमन मंडळातले एक भाऊ आपल्याला आपली एकता टिकवून ठेवण्याचं प्रोत्साहन देत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #६

या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, नियमन मंडळातले एक भाऊ वयस्कर भाऊबहिणींना प्रोत्साहन देत आहेत. तसंच, आपल्या बांधकामाच्या प्रॉजेक्ट्‌सबद्दल नवीन माहिती सांगत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #५

या महामारीच्या काळात, कुटुंब अध्यात्मिक रीतीने मजबूत राहावीत म्हणून नियमन मंडळाचे एक भाऊ या व्हिडिओ रिपोर्टमध्ये त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

या कठिण काळातही यहोवाचे लोक कसे पूर्णपणे विजय मिळवत आहेत, हे या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, नियमन मंडळातले एक भाऊ समजावून सांगत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

नियमन मंडळातले भाऊ काही अनुभव आणि माहिती आपल्याला सांगत आहेत. यातून महामारीच्या काळातही आपल्या प्रचाराच्या कामावर यहोवाचा कसा आशीर्वाद आहे हे दिसून येतं.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #२

नियमन मंडळाच्या एका सदस्याने बेथेलमध्ये होत असलेल्या प्रोत्साहनदायक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. यावरून बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍यांवर आणि त्यांच्या कामावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे दिसून येतं.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

महामारीच्या काळातही प्रचाराच्या कामावर यहोवा कसा आशीर्वाद देत आहे हे दाखवणारे काही प्रोत्साहनदायक अनुभव नियमन मंडळातले एक भाऊ आपल्याला सांगत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #९

महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आजही आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे याविषयी नियमन मंडळाच्या एका बांधवाने समजावून सांगितलं आहे.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८

एका नियमन मंडळाच्या सदस्याने पूर्ण झालेल्या बायबलच्या भविष्यवाण्यांमुळे आपला विश्‍वास कसा मजबूत होतो आणि त्यामुळे महामारीच्या परिस्थितीचा सामना करायला कशी मदत मिळते हे समजवलं आहे.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #७

नियमन मंडळाचे एक सदस्य तरुणांना बायबमधून प्रोत्साहन देत आहेत. यामुळे त्यांना माहामारीचा चांगल्या प्रकारे सामना करता येईल.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #६

जागतिक महामारीच्या काळातही आध्यात्मिक अन्‍न कसं पुरवलं जात आहे याबद्दल नियमन मंडळातले एक सदस्य माहिती देत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #५

या महामारीच्या काळात आपण यहोवाची काळजी आणि प्रेम कसं अनुभवलं याविषयी नियमन मंडळातले एक सदस्य माहिती देत आहेत.

2022-06-28

रशिया

छळ झाला तरी घाबरण्याची गरज नाही

२०१९ च्या वार्षिक सभेमध्ये नियमन मंडळाचे सदस्य, बंधू मार्क सँन्डरसन यांनी एक भाषण दिलं. त्या भाषणाचा विषय होता, “आपल्याला कोणाला घाबरण्याची गरज आहे?” या भाषणात हा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. यात रशियामध्ये ज्यांचा छळ करण्यात आला अशा आपल्या काही भाऊबहिणींचे अनुभव आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२० नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

आपलं प्रचारकार्य आणि सभा कधी आणि कशा सुरू करायच्या याबद्दल बायबलमधली काही तत्त्वं आपल्याला कशी मदत करतील याविषयी नियमन मंडळातले एक सदस्य सांगत आहेत.