व्हिडिओ पाहण्यासाठी

बातम्या

 

2022-06-24

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

पूर्व युरोपमधले आपले भाऊबहीण परिक्षांचा विश्‍वासाने आणि आनंदाने सामना करत आहेत तसंच आपणसुद्धा करावं असं प्रोत्साहन नियमन मंडळाचे सदस्य आपल्याला देत आहेत.

2022-06-24

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

पूर्व युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या बातम्यांमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला कदाचित चिंता वाटत असेल. या चिंतेवर आपण कशी मात करू शकतो याबद्दल नियमन मंडळाचे सदस्य आपल्याला काही चांगले सल्ले देत आहेत.

2022-06-24

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #२

या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, समस्या आणि संकटं असतानाही आपले भाऊबहिण विश्‍वासात कसे टिकून आहेत याबद्दल नियमन मंडळाचे सदस्य आपल्याला माहिती देत आहेत.

2022-06-24

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

नियमन मंडळाचे सदस्य आध्यात्मिक रीतीने जागं राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१०

या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, नियमन मंडळाचे सदस्य करोना महामारीच्या काळातली काही माहिती देत आहेत. तसंच या काळात आपण आपल्या वेळेचा सुज्ञपणे कसा वापर करू शकतो याबद्दलसुद्धा ते सांगत आहेत.

2022-06-23

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२१ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #९

या व्हिडिओमध्ये, नियमन मंडळाचे सदस्य आपल्या सर्वांना प्रोत्साहन देत आहेत आणि काही ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहात सभा पुन्हा सुरू करण्यात आल्या त्याबद्दल माहिती आणि अनुभव सांगत आहेत.