JW.ORG वर काय नवीन आहे?

2024-06-05

तरुण लोक विचारतात

मला निराश करणारे विचार कसे टाळता येतील?

हे सल्ले पाळून तुम्हाला निराश करणारे विचार टाळता येतील आणि योग्य विचार करता येतील.

2024-06-03

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका

सप्टेंबर–ऑक्टोबर २०२४

2024-05-20

खास गीतं

“नव्या जगात!”

नव्या जगाच्या आशेवर मनन केल्यामुळे आपल्याला कठीण परिस्थितींना तोंड द्यायला बळ मिळतं.

2024-05-17

जागे राहा!

सभ्यता संपत चालली आहे का?—बायबल काय म्हणतं?

आज सभ्यपणा संपत चाललाय. बायबल आपल्याला यामागचं खरं कारण सांगतं. यासोबतच आपण आपलं वागणं-बोलणं चांगलं कसं ठेवू शकतो याबद्दलही ते आपल्याला मार्गदर्शन देतं.