व्हिडिओ पाहण्यासाठी

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या

हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या या यहोवाच्या मित्रांकडून शिकण्यासाठी प्रिंट केलेल्या या ॲक्टिव्हीटीचा वापर करा.

आईवडिलांनो, आपल्या मुलांसोबत दानीएल १:३-७ आणि ३ अध्यायातली मुख्य वचनं वाचा आणि त्यांवर चर्चा करा.

ही ॲक्टिव्हीटी डाऊनलोड आणि प्रिंट करा.

पहिल्या पानावर दिलेल्या बायबलमधल्या लोकांची चित्रं कापा आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे ती दुसऱ्‍या पानावर चिकटवा. ही ॲक्टिव्हीटी करत असताना व्हिडिओमधल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या.