सेवाकार्यासाठी प्रस्तावना

बायबलमधून चर्चा सुरू करायला तुम्हाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेले व्हिडिओ.

तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते प्रस्तावना

आज वैवाहिक जीवनात आणि कुटंबात बऱ्‍याच समस्या येतात. कुटुंबाला आनंदी बनवण्यासाठी सर्वात चांगला सल्ला बायबलमध्ये दिलेला आहे.

तुम्हाला आनंदाचा संदेश ऐकायला आवडेल का?

रोमकर १०:१५ या वचनात म्हटल्याप्रमाणे बायबलमध्ये चांगल्या गोष्टींबद्दल आनंदाची बातमी आहे. या आनंदाच्या संदेशामुळे तुम्हाला आनंदी कौटुंबिक जीवन, खरी मैत्री आणि मनःशांती मिळेल.

मृत लोकांसाठी काही आशा आहे का?

तुम्ही तुमच्या मृत प्रियजनांना या पृथ्वीवर पुन्हा भेटू शकता असं बायबल वचन देतं

यहोवाचे साक्षीदार​—आम्ही कोण आहोत?

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बऱ्‍याच लोकांच्या मनात प्रश्‍न असतात. या प्रश्‍नांची उत्तर थेट आमच्याकडून मिळवा.