२०२४ ‘आनंदाच्या संदेशाची घोषणा करा!’ अधिवेशनाचा कार्यक्रम

शुक्रवार

शुक्रवारचा कार्यक्रम लूक २:१० या वचनावर आधारित आहे​—⁠“सगळ्या लोकांना जो मोठा आनंद होणार आहे, त्याबद्दलचा आनंदाचा संदेश.”

शनिवार

शनिवारचा कार्यक्रम स्तोत्र ९६:२ या वचनावर आधारित आहे​—⁠“त्याच्याकडून मिळणाऱ्‍या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश दररोज घोषित करा.”

रविवार

रविवारचा कार्यक्रम मत्तय २४:१४ या वचनावर आधारित आहे​—⁠“. . . आणि त्यानंतर अंत येईल.”

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती

अधिवेशनाला उपस्थित असलेल्यांसाठी उपयोगी माहिती.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

आमच्याविषयी

२०२४ सालच्या अधिवेशनाला या​—⁠‘आनंदाच्या संदेशाची घोषणा करा!’

यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन दिवसांच्या अधिवेशनाला यायचं आम्ही तुम्हाला मनापासून आमंत्रण देतो.

अधिवेशनं

तुमचं स्वागत आहे: “आनंदाच्या संदेशाची घोषणा करा!” यहोवाच्या साक्षीदारांचं २०२४ सालचं अधिवेशन

आम्ही तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन दिवसांच्या अधिवेशनाला यायचं आमंत्रण देत आहोत.

अधिवेशनं

व्हिडिओ नाटकाची झलक: जगाचा खरा प्रकाश

येशूच्या सेवाकार्याची कहाणी  एपिसोड १ ची एक झलक बघा. हा एपिसोड २०२४ च्या प्रांतीय अधिवेशनात दाखवला जाईल.