२०२३ सालचं “धीर धरू या!” अधिवेशन कार्यक्रम पत्रिका

शुक्रवार

शुक्रवारचा कार्यक्रम १ करिंथकर १३:७ वर आधारित आहे—‘प्रेम सगळ्या बाबतींत धीर धरतं.’

शनिवार

शनिवारचा कार्यक्रम १ थेस्सलनीकाकर ५:१४ वर आधारित आहे—“सर्वांशी सहनशीलतेने [धीराने] वागा.”

रविवार

रविवारचा कार्यक्रम यशया ३०:१८ वर आधारित आहे—“तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे.”

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती

अधिवेशनाला उपस्थित असलेल्यांसाठी उपयुक्‍त माहिती.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

आमच्याविषयी

२०२४ सालच्या अधिवेशनाला या​—⁠‘आनंदाच्या संदेशाची घोषणा करा!’

यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन दिवसांच्या अधिवेशनाला यायचं आम्ही तुम्हाला मनापासून आमंत्रण देतो.

अधिवेशनं

तुमचं स्वागत आहे: “धीर धरू या!” २०२३ सालचं यहोवाच्या साक्षीदारांचं अधिवेशन

आम्ही तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन दिवसांच्या अधिवेशनाला यायचं आमंत्रण देतो.

अधिवेशनं

व्हिडिओ नाटकाची झलक: “आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे”

नवीन समस्या येतात तेव्हा त्यामुळे यहोवावर विसंबून राहायचा आपला निश्‍चय आणखी पक्का कसा होऊ शकतो ते पाहा.