देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या

या पुस्तकात पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांबद्दल शिकायला मिळतं. आणि ते कसे आपल्यासारखेच होते हेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं.

नकाशे

सहसा ज्या देशाला पवित्र देश म्हटलं जातं त्याचे आणि पौलच्या मिशनरी दौऱ्‍यांचे नकाशे.

नियमन मंडळाकडून पत्र

आपण “अगदी पूर्णपणे साक्ष” देतो तेव्हा देव आपली मदत करेल अशी आपण खातरी का बाळगू शकतो?

अध्याय १

“जा आणि . . . शिष्य करा”

येशूने म्हटलं होतं की राज्याचा संदेश संपूर्ण जगात सांगितला जाईल. पण ते कसं होणार होतं?

अध्याय २

“तुम्ही . . . माझ्याबद्दल साक्ष द्याल”

प्रचाराचं काम सुरू करायला येशूने आपल्या प्रेषितांना कसं तयार केलं?

अध्याय ३

“पवित्र शक्‍तीने भरून गेले”

ख्रिस्ती मंडळीची स्थापना करण्यासाठी पवित्र शक्‍तीमुळे कशी मदत झाली?

अध्याय ४

“अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं

प्रेषित धाडसाने कार्य करतात आणि यहोवा त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो.

अध्याय ५

‘आम्ही देवाला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे’

प्रेषित ठाम भूमिका घेऊन सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी उदाहरण मांडतात.

अध्याय ६

स्तेफन​—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”

यहुदी न्यायालयापुढे स्तेफनने धैर्याने साक्ष दिली, त्यातून आपण काय शिकू शकतो?

अध्याय ७

“येशूविषयीचा आनंदाचा संदेश” घोषित करण्यात आला

फिलिप्प प्रचारक म्हणून आवेशाने कार्य करतो.

अध्याय ८

“मंडळीत शांतीचा काळ आला”

मंडळीचा क्रूरपणे छळ करणारा शौल एक आवेशी सेवक बनतो.

अध्याय ९

“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही”

सुंता न झालेल्या विदेश्‍यांना प्रचार करण्याची सुरुवात.

अध्याय १०

“यहोवाचं वचन झपाट्याने पसरत गेलं”

पेत्रची सुटका होते, आणि छळामुळे आनंदाच्या संदेशाचा प्रसार होणं थांबत नाही.

अध्याय ११

“आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”

विरोध करणाऱ्‍या आणि आवड न दाखवणाऱ्‍या लोकांशी कसं वागायचं या बाबतीत पौलने एक चांगलं उदाहरण मांडलं.

अध्याय १२

“यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगा”

पौल आणि बर्णबा नम्रता, धीर आणि धैर्य दाखवतात.

अध्याय १३

“बराच मतभेद आणि वादावादी झाली”

सुंतेविषयीचा वाद नियमन मंडळासमोर मांडला जातो.

अध्याय १४

“आम्ही . . . एकमताने ठरवलं” आहे

नियमन मंडळाने सुंतेविषयी घेतलेला निर्णय आणि त्यामुळे मंडळ्यांमध्ये निर्माण झालेली एकता, याबद्दल जाणून घ्या.

अध्याय १५

“मंडळ्यांचा विश्‍वास मजबूत” करण्यात आला

प्रवासी सेवक मंडळ्यांना विश्‍वासात मजबूत बनायला मदत करतात.

अध्याय १६

“मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर”

नेमणूक स्वीकारल्यामुळे आणि छळाचा आनंदाने सामना केल्यामुळे मिळालेले आशीर्वाद.

अध्याय १७

“तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला”

पौलने थेस्सलनीका आणि बिरुयामधल्या यहुद्यांना अगदी पूर्णपणे साक्ष दिली.

अध्याय १८

देवाचा “शोध घ्यावा आणि . . . तो त्यांना सापडावा”

लोक सहमत होतील अशा मुद्द्‌यांवर बोलल्यामुळे पौलला प्रचार करायच्या संधी कशा मिळाल्या?

अध्याय १९

“बोलत राहा, शांत राहू नकोस!”

पौलने करिंथमध्ये ज्या प्रकारे सेवा केली त्यावरून आपल्याला देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देण्याबद्दल काय शिकायला मिळतं?

अध्याय २०

विरोध असतानाही “वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला”

आनंदाच्या संदेशाच्या प्रसारासाठी अपुल्लो आणि पौल यांनी कशी मेहनत केली ते पाहा.

अध्याय २१

“मी सगळ्या लोकांच्या रक्‍ताबद्दल निर्दोष आहे”

पौल सेवाकार्यात आवेश दाखवतो आणि वडिलांना सल्ला देतो.

अध्याय २२

“यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”

देवाची इच्छा पूर्ण करण्याचा पक्का निश्‍चय करून पौल यरुशलेमला जातो.

अध्याय २३

“माझी बाजू ऐकून घ्या”

भडकलेल्या जमावासमोर आणि यहुदी न्यायसभेसमोर पौल आपली बाजू मांडतो.

अध्याय २४

“हिंमत धर!”

प्रेषित पौल त्याला ठार मारणाऱ्‍यांच्या कटापासून वाचतो आणि राज्यपाल फेलिक्सपुढे आपली बाजू मांडतो.

अध्याय २५

“मी कैसराकडे न्याय मागतो!”

आनंदाच्या संदेशाची बाजू घेण्याच्या बाबतीत पौल चांगलं उदाहरण मांडतो.

अध्याय २६

“तुमच्यापैकी एकाचाही जीव जाणार नाही”

जहाज फुटतं तेव्हा पौल विश्‍वास दाखवतो आणि प्रेमाने लोकांना संदेश सांगतो.

अध्याय २७

“अगदी पूर्णपणे साक्ष” दिली

रोममध्ये कैदेत असूनही पौल प्रचार करत राहतो.

अध्याय २८

“पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष

पहिल्या शतकातल्या येशूच्या शिष्यांनी ज्या कामाची सुरुवात केली, तेच काम आज यहोवाच्या साक्षीदारांनी पुढे चालू ठेवलं आहे.

चित्रसूची

या पुस्तकातल्या महत्त्वाच्या चित्रांची सूची.