व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. २ २०२१ | इलेक्ट्रॉनिक साधनं तुमच्या ताब्यात की तुम्ही त्यांच्या?

इलेक्ट्रॉनिक साधनं तुमच्या ताब्यात आहेत की तुम्ही त्यांच्या? बरेच लोक म्हणतील की ते इलेक्ट्रॉनिक साधनं प्रमाणात वापरतात. पण त्या साधनांचा वापर केल्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. आणि कदाचित आपल्याला ते कळणारही नाही.

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या मैत्रीवर

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे तुम्ही तुमच्या मित्रांच्या संपर्कात राहू शकता. इतकंच काय तर त्यांच्यासोबत नातंही घट्ट करू शकता.

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या मुलांवर

इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणं मुलांसाठी खूप सोपं असलं तरी, त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या वैवाहिक जीवनावर

इलेक्ट्रॉनिक साधनांचा योग्य प्रकारे वापर केला तर यामुळे नवरा-बायकोचं नातं मजबूत होऊ शकतं.

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर

त्यामुळे लक्ष देऊन वाचायला कठीण जातं, एका वेळी एकाच कामावर लक्ष लावणं कठीण जातं आणि एकटं असताना लगेच कंटाळा येतो. शिकून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी तीन सल्ले.

JW.ORG वर आणखी माहिती घ्या

तुम्हाला कोणत्या विषयाची माहिती जाणून घ्यायला आवडेल?

या अंकात

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे तुमच्या मैत्रीवर, कुटुंबावर आणि शिकण्याच्या क्षमतेवर नकळत कोणते नकोसे परिणाम होऊ शकतात हे जाणून घ्या.