टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०२४

या अंकात ८ जुलै–११ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख १८

‘सगळ्या पृथ्वीच्या दयाळू न्यायाधीशावर’ भरवसा ठेवा

८-१४ जुलै, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख १९

यहोवा भविष्यात लोकांचा न्याय कसा करेल?

१५-२१ जुलै, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २०

प्रचार करत राहण्यासाठी प्रेम तुम्हाला प्रवृत्त करत राहो!

२२-२८ जुलै, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २१

योग्य विवाह जोडीदार कसा शोधायचा?

२९ जुलै–४ ऑगस्ट, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २२

डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?

५-११ ऑगस्ट, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.