टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०२४

या अंकात ८ एप्रिल–५ मे, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ५

मी तुला कधीच सोडणार नाही!

८-१४ एप्रिल, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ६

“यहोवाच्या नावाचं गुणगान करा”

१५-२१ एप्रिल, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ७

नाझीरांकडून शिकायला मिळणारे धडे

२२-२८ एप्रिल, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ८

यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहा

२९ एप्रिल–५ मे, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

यहोवाची धीराने वाट पाहत असताना आनंदी राहा

यहोवाच्या योग्य वेळेची वाट पाहत असताना बरेच जण या जगातल्या परिस्थितीमुळे खचून जातात. पण आनंदी राहून धीराने वाट पाहत राहणं आपल्याला कशामुळे सोपं जाईल?

नियमन मंडळाचे दोन नवीन सदस्य

बुधवार, १८ जानेवारी २०२३ ला jw.org वर घोषणा करण्यात आली होती, की ब्रदर गेज फ्लिगल आणि ब्रदर जेफ्री विंडर यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आलंय.

वाचकांचे प्रश्‍न

भविष्यात काय होईल हे सांगण्याच्या यहोवाच्या क्षमतेबद्दल बायबल काय सांगतं?

तुम्हाला माहीत होतं का?

बायबलच्या लेखकांनी एकच गोष्ट पुन्हापुन्हा सांगण्यामागची तीन कारणं कोणती असू शकतात, याचा विचार करा.