टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०२३

या अंकात ५ फेब्रुवारी–३ मार्च, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ५०

विश्‍वास आणि कार्यांमुळे तुम्ही नीतिमान ठरू शकता!

५-११ फेब्रुवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ५१

निराश न होता आपल्या आशेबद्दल आनंदी असा

१२-१८ फेब्रुवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

मद्य आणि देवाचा दृष्टिकोन

काही जण कदाचित मद्य घ्यायचं ठरवतील. तर काही जण अजिबातच मद्यपान करणार नाहीत. मद्य घेतल्यामुळे निर्माण होणाऱ्‍या समस्यांना टाळण्यासाठी एका ख्रिस्ती व्यक्‍तीला कोणत्या गोष्टींमुळे मदत होऊ शकते?

अभ्यास लेख ५२

तरुण बहिणींनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना

१९-२५ फेब्रुवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ५३

तरुण भावांनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना

२६ फेब्रुवारी-३ मार्च, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

तुम्हाला आठवतं का?

तुम्ही अलीकडचे टेहळणी बुरूज  अंक वाचले का, आणि तुम्हाला ते आवडले का? मग त्यातल्या गोष्टी आठवतात का ते पाहा.

२०२३ च्या टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  नियतकालिकांची विषयसूची

२०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा!  मासिकांमधल्या लेखांची विषयसूची.

अनुभव

इतरांना साक्ष देण्याची संधी शोधून एका बहिणीने दया कशी दाखवली?