व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमुळे जीवन बदलतं

जोएन पाबलो झेरमेनो: यहोवाने मला एक अर्थपूर्ण जीवन दिलं

जोएन पाबलो झेरमेनो: यहोवाने मला एक अर्थपूर्ण जीवन दिलं

बालपण खूप कष्टात आणि खराब परिस्थितीत गेलेलं असतानाही, यहोवा देवासाठी जीवन जगल्यामुळे अनेकांना शांती आणि खरा उद्देश सापडला आहे. जोएन पाबलो यांनी बॉक्सिंगमधलं आपलं करियर सोडलं आणि त्यांना एक अर्थपूर्ण जीवन मिळालं.