व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमुळे जीवन बदलतं

यहोवाने माझ्यासाठी खूप काही केलं

यहोवाने माझ्यासाठी खूप काही केलं

क्रिस्टल लहानपणी लैंगिक शोषणाला बळी पडली. पण बायबलमुळे तिला यहोवा देवासोबत नातं जोडायला आणि एक अर्थपूर्ण जीवन जगायला कशी मदत मिळाली हे ती सागंते.